मित्रानो
please See Todays (11 January 2013 ) Mumbai Copy .
Page No 3 .
Travelography या ग्रूपने कोकणावर एका फोटो स्पर्धा
आयोजित केली आहे. landscape, शहर आणि गाव , portrait
Food आणि गमतीचा क्षण हे विषय दिले आहेत .एक व्यक्ती
कितीही आणि कोणत्याही आकाराचे फोटो upload करू शकणार
आहे .
हे फोटो १५ जानेवारी २०१३ पर्यंत www.togimages.com या
वेबसाईट वर upload करावयाचे आहेत .
स्पर्धेचा निकाल २०-०१-२०१३ रोजी लागेल.
Contact : 9870475205
धन्यवाद .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा